ଅର୍ଥ : स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक.
ଉଦାହରଣ :
सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
ଉଦାହରଣ :
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
ଉଦାହରଣ :
भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Carried on by or for the people (or citizens) at large.
The popular vote.