ଅର୍ଥ : भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर.
ଉଦାହରଣ :
सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
ଉଦାହରଣ :
लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्या वस्तूचा थर.
ଉଦାହରଣ :
तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :