ଅର୍ଥ : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ଉଦାହରଣ :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A writing implement with a point from which ink flows.
penଅର୍ଥ : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
ସମକକ୍ଷ : पेन
ଅର୍ଥ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
ଉଦାହରଣ :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
ସମକକ୍ଷ : कलम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :