ଅର୍ଥ : एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दलची गुप्त वा वाईट गोष्ट दुसर्यास सांगणे.
ଉଦାହରଣ :
त्याने आईकडे माझी चहाडी केली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Words falsely spoken that damage the reputation of another.
slanderଅର୍ଥ : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
ସମକକ୍ଷ : लावालाव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।