ଅର୍ଥ : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
ସମକକ୍ଷ : लावालावी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।ଅର୍ଥ : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.
ଉଦାହରଣ :
कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला
ସମକକ୍ଷ : मांडामांड