ଅର୍ଥ : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
ଉଦାହରଣ :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
ସମକକ୍ଷ : किफायतशीर, फलदायी, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.ଅର୍ଥ : कल्याण करणारा.
ଉଦାହରଣ :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
ସମକକ୍ଷ : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, श्रेयस्कर, हितकर, हितकारक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.