ଅର୍ଥ : एखाद्याचा होणारा फायदा.
ଉଦାହରଣ :
मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मिळणे किंवा हाती येणे.
ଉଦାହରଣ :
या कामात प्राप्ती काहीच नाही
ସମକକ୍ଷ : प्राप्ती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत.
ଉଦାହରଣ :
कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :