ଅର୍ଥ : पायाने ठोकर मारणे.
ଉଦାହରଣ :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
ସମକକ୍ଷ : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
ଉଦାହରଣ :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
ସମକକ୍ଷ : ठोकरणे