ଅର୍ଥ : विक्रीच्या वस्तूंचे विशिष्ट गट करून ते सवलतीत विकतात ती पद्धत वा तसा गट.
ଉଦାହରଣ :
व्यापार्याने दोन लाट कापड विकत घेतला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मनात एखादा आवेग तीव्र होणे.
ଉଦାହରଣ :
जनतेत नेत्यांविरूद्ध असंतोषाची लाट उसळली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A movement like that of a sudden occurrence or increase in a specified phenomenon.
A wave of settlers.ଅର୍ଥ : जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी.
ଉଦାହରଣ :
समुद्राच्या लाटा किनार्यावर धडकत आहेत.
ସମକକ୍ଷ : उर्मी, ऊर्मी, तरंग, लहर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
One of a series of ridges that moves across the surface of a liquid (especially across a large body of water).
moving ridge, wave