ଅର୍ଥ : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
ଉଦାହରଣ :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं।
दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था।Resinlike substance secreted by certain lac insects. Used in e.g. varnishes and sealing wax.
lacଅର୍ଥ : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
ଉଦାହରଣ :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusଅର୍ଥ : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
ଉଦାହରଣ :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulseଅର୍ଥ : शंभर हजार.
ଉଦାହରଣ :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
ସମକକ୍ଷ : लक्ष
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand