ଅର୍ଥ : फोड, जखम इत्यादीतून वाहणारे पाणी.
ଉଦାହରଣ :
त्याच्या जखमेतून लस वाहत होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शरीरात सुईने टोचले जाणारे रोगप्रतिबंधक औषध.
ଉଦାହରଣ :
बाळाला देवीची लस टोचून आणली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :