ଅର୍ଥ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
ଉଦାହରଣ :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
ସମକକ୍ଷ : झुंज देणे, झुंजणे, युद्ध करणे, लढाई करणे
ଅର୍ଥ : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.
ଉଦାହରଣ :
तो मानवाधिकारासाठी लढत आहे.
ସମକକ୍ଷ : लढा देणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी अधिकार आदि की प्राप्ति या किसी वस्तु आदि को बनाए रखने के लिए लगे रहना।
वह मानवाधिकार के लिए लड़ रहा है।ଅର୍ଥ : एखाद्या कामात इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करणे.
ଉଦାହରଣ :
आपण प्रत्येक क्षेत्रात आपापसात स्पर्धा करत आहोत.
ସମକକ୍ଷ : चढाओढ करणे, स्पर्धा करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न करना।
हम सब हर क्षेत्र में आपस में प्रतियोगिता करते हैं।ଅର୍ଥ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
ଉଦାହରଣ :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
ସମକକ୍ଷ : झुंज देणे, झुंजणे, संघर्ष करणे