ଅର୍ଥ : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
ଉଦାହରଣ :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
ସମକକ୍ଷ : नांगर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र.
ଉଦାହରଣ :
या लंगरात हजारो लोक जेवले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह भोजन जो भक्तों, आगन्तुकों,अमीरों-गरीबों आदि को एक पंगत में बैठाकर वितरित किया जाता हो।
हम लोग लंगर लेने गुरुद्वारे जा रहे हैं।