ଅର୍ଥ : आंब्याचा एक प्रकार.
ଉଦାହରଣ :
त्याने फळाच्या दुकानातून दोन किलो लंगडा घेतला.
ସମକକ୍ଷ : लंगडा आंबा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoଅର୍ଥ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहे अशा व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
एका लंगड्याने पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Someone who is unable to walk normally because of an injury or disability to the legs or back.
crippleଅର୍ଥ : लंगडा ह्या आंब्याचे झाड.
ଉଦାହରଣ :
हे लंगड्याचे झाड आपोआप वाळले.
ସମକକ୍ଷ : लंगड्याचे झाड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeଅର୍ଥ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा.
ଉଦାହରଣ :
ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :