ଅର୍ଥ : लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे.
ଉଦାହରଣ :
पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :