ଅର୍ଥ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ଉଦାହରଣ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
ସମକକ୍ଷ : ओढा, कल, प्रवृत्ती, रुची, स्वारस्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.ଅର୍ଥ : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
ସମକକ୍ଷ : झोक