ଅର୍ଥ : चिमणीसारखा सडपातळ दिसणारा, दुभागलेली लांब शेपटी, वरून गव्हाळी पिवळा रंग, पाठीमागे लाल-भुरा रंग असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
काळ्या डोक्याची रेडवा शेतीच्या प्रदेशात आढळते.
ସମକକ୍ଷ : काळ्या डोक्याची रेडवा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :