ଅର୍ଥ : चांदीपासून बनवलेले नाणे.
ଉଦାହରଣ :
हे चांदीचे नाणे इंग्रजांच्या राजवटीतील आहे.
ସମକକ୍ଷ : चांदीचे नाणे, रौप्यनाणे, रौप्यमुद्रा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह सिक्का जो चाँदी का बना हो।
मुगल काल में चाँदी के सिक्के प्रचलन में थे।Coins made of silver.
silver