ଅର୍ଥ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
ସମକକ୍ଷ : धरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ଉଦାହରଣ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
ସମକକ୍ଷ : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे