ଅର୍ଥ : स्वतःच्या देशाविषयी असणारा आदर व अभिमान.
ଉଦାହରଣ :
सावरकरांच्या कवितेतून राष्ट्रीयत्वाची भावना व्यक्त होते
ଅର୍ଥ : एखाद्या राष्ट्राशी संबंधित असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
माझे राष्ट्रीयत्व भारतीय आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The status of belonging to a particular nation by birth or naturalization.
nationality