ଅର୍ଥ : एक नदी.
ଉଦାହରଣ :
रामगंगा ही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाहते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
ସମକକ୍ଷ : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, दहेंडी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :