ଅର୍ଥ : धान्य वगैरे लावण्याची जागा.
ଉଦାହରଣ :
शेतकरी शेतात बी पेरत आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
ଉଦାହରଣ :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :