ଅର୍ଥ : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A severe scolding.
bawling out, castigation, chewing out, dressing down, earful, going-over, upbraidingଅର୍ଥ : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
ଉଦାହରଣ :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
ସମକକ୍ଷ : फटकारणे, रागवणे, रागे भरणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।ଅର୍ଥ : रागाने युक्त होणे.
ଉଦାହରଣ :
दादा तिच्यावर खूप चिडले.
ସମକକ୍ଷ : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, भडकणे, संतापणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।ଅର୍ଥ : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
ଉଦାହରଣ :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
ସମକକ୍ଷ : चिडणे, तणतणणे, त्रागा करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दुःखी होऊन त्रागा करणे.
ଉଦାହରଣ :
मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Feel extreme irritation or anger.
He was chafing at her suggestion that he stay at home while she went on a vacation.