ଅର୍ଥ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.ଅର୍ଥ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :