ଅର୍ଥ : कागदावर आखून केलेला खणवार विभागणीतील प्रत्येक खण.
ଉଦାହରଣ :
अर्जातील पाचव्या रकान्यात आपला पत्ता लिहावा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
ଉଦାହରଣ :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
ସମକକ୍ଷ : स्तंभ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :