ଅର୍ଥ : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.
ଉଦାହରଣ :
तिसर्या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
ସମକକ୍ଷ : रंगमंच
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.
ଉଦାହରଣ :
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे