ଅର୍ଥ : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.
ଉଦାହରଣ :
ते योगात पारंगत आहेत
ସମକକ୍ଷ : योगशास्त्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.
ଉଦାହରଣ :
आज बर्याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला