ଅର୍ଥ : एका विशिष्ट प्रकारच्या घटनांची श्रुंखला आढळणारा इतिहासातील एक मोठा कालखंड.
ଉଦାହରଣ :
ह्या युगात हिंसाचार वाढला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
ଉଦାହରଣ :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
ସମକକ୍ଷ : काळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :