ଅର୍ଥ : इच्छेप्रमाणे वा जेवढे पाहिजे तेवढे.
ଉଦାହରଣ :
त्याने नदीत यथेच्छ आंघोळ केली.
कोण निरपराध आहे याचा काहीएक विचार न करता सर्वाचीच यथास्थित धुलाई करण्यात आली.
ସମକକ୍ଷ : मनमुराद, मनसोक्त, मनसोक्तपणे, यथास्थित, यथेच्छ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
इच्छा के अनुसार।
सभी अपनी इच्छानुसार काम करना चाहते हैं।