ଅର୍ଥ : बाजरीच्या प्रजातीतील बहुवर्षायू गवत.
ଉଦାହରଣ :
मोळापासून केरसुण्या करतात
ଅର୍ଥ : एक प्रकारचे गवत ज्याचा उपयोग छप्पर इत्यादी शाकारण्यासाठी व त्याचबरोबर धार्मिक अनुष्ठानांमध्ये होतो.
ଉଦାହରଣ :
ह्या रस्त्याच्या कडेला जागोजागी मुंज उगवली आहे.
ସମକକ୍ଷ : मुंज
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार का तृण जो छप्पर आदि छाने के साथ-साथ धार्मिक अनुष्ठानों में भी काम आता है।
इस सड़क के किनारे जगह-जगह मूँज उगी हुई है।