୧. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ नैसर्गिक वस्तू
ଅର୍ଥ : एक तृणधान्य, हे उपासात खातात.
ଉଦାହରଣ :
भगर पचायला हलकी असते.
ସମକକ୍ଷ :
बरटी, भगर, वरी, वर्याचे तांदूळ, सावा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Small seed of any of various annual cereal grasses especially Setaria italica.
millet