ଅର୍ଥ : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.
ଉଦାହରଣ :
दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.
ସମକକ୍ଷ : नुकसानभरपाई करणे, भरपाई करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
नुक़सान पूरा करना।
बीमा कंपनी ने दुर्घटनाग्रस्त कार की क्षतिपूर्ति की।