ଅର୍ଥ : ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण.
ଉଦାହରଣ :
पुढल्या वळणाजवळ शाळा आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे.
ଉଦାହରଣ :
मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.
ସମକକ୍ଷ : खुर्दा, चिल्लर, सुटे पैसे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Money received in return for its equivalent in a larger denomination or a different currency.
He got change for a twenty and used it to pay the taxi driver.