ଅର୍ଥ : आकाराने खूप मोठा असलेला.
ଉଦାହରଣ :
आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला.
ଉଦାହରଣ :
माझे घर मोठे आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मात्रा, आकार, विस्तार आदि में किसी की तुलना में अधिक।
मेरा घर बहुत बड़ा है।ଅର୍ଥ : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
ଉଦାହରଣ :
त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :