ଅର୍ଥ : रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा.
ଉଦାହରଣ :
मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.
ସମକକ୍ଷ : मिळतजुळता, मिळता, मॅचिंग
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Intentionally matched.
Curtains and walls were color coordinated.