ଅର୍ଥ : प्रचारात नसलेला.
ଉଦାହରଣ :
आजच्या काळात अनेक भाषा मृत झाल्या आहेत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जिवंत नाही असा.
ଉଦାହରଣ :
मृत आप्तांच्या आठवणीने तो भावुक झाला.
तो जागच्याजागी गतप्राण झाला.
ସମକକ୍ଷ : गतप्राण, दिवंगत, मेलेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो मरा हुआ हो।
वे मृत व्यक्ति को दफ़नाने जा रहे हैं।No longer having or seeming to have or expecting to have life.
The nerve is dead.