ଅର୍ଥ : व्यक्तीने समाजात कसे वागावे व कसे वागू नये हे सांगणारी प्रमाणे अथवा तत्त्वे.
ଉଦାହରଣ :
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आधुनिक काळातील मह्त्त्वाची मूल्ये आहेत
ଅର୍ଥ : एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा.
ଉଦାହରଣ :
या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).
The fluctuating monetary value of gold and silver.ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते.
ଉଦାହରଣ :
हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality that renders something desirable or valuable or useful.
worthଅର୍ଥ : मानदंडानुसार एखाद्या वस्तू इत्यादीचे महत्त्व.
ଉଦାହରଣ :
नैतिक मूल्यांचा दिवसेंदिवस र्हास होत चालला आहे.
हल्ली माणसाची काहीच किंमत उरली नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण.
ଉଦାହରଣ :
राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा सुखी होती.
ସମକକ୍ଷ : नीती
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The principles of right and wrong that are accepted by an individual or a social group.
The Puritan ethic.