ଅର୍ଥ : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
ଉଦାହରଣ :
माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
ସମକକ୍ଷ : मूठ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कंसाच्या दरबारातील एक मल्ल.
ଉଦାହରଣ :
मुष्टी हा श्रीकृष्ण-बलरामशी मल्लयुद्ध करताना मारला गेला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An imaginary being of myth or fable.
mythical being