ଅର୍ଥ : ज्याद्वारे वनस्पतींना अन्न व पाण्याचा पुरवठा होतो, तो त्यांचा जमिनीखालचा भाग.
ଉଦାହରଣ :
अनेक झाडांचे मूळ खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : औषधी गुण असलेले झाडाचे मूळ.
ଉଦାହରଣ :
वैद्याने एक मुळी उगाळून रोग्यास पाजली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :