ଅର୍ଥ : खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो..
ଉଦାହରଣ :
मिठामुळे जेवण रुचकर बनते.
ସମକକ୍ଷ : लवण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
White crystalline form of especially sodium chloride used to season and preserve food.
common salt, salt, table salt