ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
ଉଦାହରଣ :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट दुसर्या एखाद्या गोष्टीत मिसळून एक होणे.
ଉଦାହରଣ :
ह्यात अनेक प्रकारची धान्ये मिसळलेली आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :