ଅର୍ଥ : ताबा मिळवणे.
ଉଦାହରଣ :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
ସମକକ୍ଷ : प्राप्त करणे, मिळवणे, संपादणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
ଉଦାହରଣ :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
ସମକକ୍ଷ : प्राप्त करणे, मिळवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ଉଦାହରଣ :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
ସମକକ୍ଷ : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे