ଅର୍ଥ : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
ଉଦାହରଣ :
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ଉଦାହରଣ :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
ସମକକ୍ଷ : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
ଉଦାହରଣ :
हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
ସମକକ୍ଷ : प्राप्त होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
ଉଦାହରଣ :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
ସମକକ୍ଷ : प्राप्त होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।ଅର୍ଥ : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
ଉଦାହରଣ :
भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :