ଅର୍ଥ : मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे एक तिखट लांबट फळ.
ଉଦାହରଣ :
जेवताना मिरची चावल्याने माझे तोंड भाजले
ସମକକ୍ଷ : मिर्ची
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भारतात सर्वत्र लागवड केली जाणारी, वर्षायू, तिखट, लांबट फळ देणारी वनस्पती.
ଉଦାହରଣ :
मिरचीचे मूळस्थान उष्ण कटिबंधीय अमेरिका आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :