ଅର୍ଥ : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
ଉଦାହରଣ :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
ସମକକ୍ଷ : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
ଉଦାହରଣ :
मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
ଅର୍ଥ : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
ଉଦାହରଣ :
शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।