ଅର୍ଥ : मंजूरी मिळालेला वा मान्यता प्राप्त झालेला.
ଉଦାହରଣ :
मंजूर झालेली योजना अजून सुरु झालेली नाही.
ସମକକ୍ଷ : मंजुरी मिळालेला, मंजूर झालेला, मान्यता मिळालेला, रुकार मिळालेला, संमति मिळालेला, संमती मिळालेला, स्वीकृती मिळालेला, होकार मिळालेला