ଅର୍ଥ : डोके व धड यांना जोडणारा गळ्याचा मागचा व पाठीकडचा बाह्य भाग.
ଉଦାହରଣ :
बराच वेळ खांदा आणि कान यांच्यामध्ये मोबाईल धरून राहिल्याने माझी मान अवघडली.
ସମକକ୍ଷ : ग्रीवा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
ଉଦାହରଣ :
समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
ସମକକ୍ଷ : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, पत, प्रतिष्ठा, लौकिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
प्रतिष्ठित होने की अवस्था या भाव।
उसकी समाज में बड़ी प्रतिष्ठा है।