ଅର୍ଥ : गरीब, होतकरू विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विशिष्ट घरी भिक्षा मागून गोळा केलेले अन्न.
ଉଦାହରଣ :
माधुकरी मागून शिकलेली कितीतरी मोठी माणसे महाराष्ट्रात आहेत
ଅର୍ଥ : भिक्षा मागून जीविका करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तो भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो.
ସମକକ୍ଷ : भिक्षुकवृत्ती, भिक्षुकी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
भीख माँगकर जीविका चलाने की क्रिया।
वह भिक्षावृत्ति द्वारा अपने परिवार का पालन-पोषण करता है।