ଅର୍ଥ : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
ଉଦାହରଣ :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
ସମକକ୍ଷ : मागासलेला, मागे राहिलेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.