ଅର୍ଥ : मुख्यत्त्वे केरळ ह्या प्रांतात बोलली जाणारी मल्याळम् लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ଉଦାହରଣ :
मलयाळम्मधील पहिली महत्त्वाची साहित्यकृती रामचरितम् ही आहे.
ସମକକ୍ଷ : मलयाळम् भाषा, मल्याळी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A Dravidian language (closely related to Tamil) that is spoken in southwestern India.
malayalamଅର୍ଥ : मलयाळम् ह्या भाषेत असलेला किंवा मलयाळम् ह्या भाषेशी संबंधित.
ଉଦାହରଣ :
केरळपाणिनीयम् हा मलयाळम् व्याकरणाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे.